मराठा आरक्षण मंच
तुमच्या हक्काच्या आरक्षणासाठी – एकत्र, मजबूत, निर्धाराने
मुख्य सेवा
१९६७ पूर्वीचा महसूली पुरावा शोधा
१ मिनिटात कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक जुने महसुली रेकॉर्ड शोधा
शोधापात्रता तपासणी
ही सेवा लवकरच उपलब्ध होईल
ताज्या बातम्या
👉 “शेतीला नोकरीचा दर्जा आणि शेतकऱ्यांना १० हजार पगार द्या” – मनोज जरांगे पाटील
दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी – शेतीला नोकरीचा दर्जा देऊन लहान शेतकऱ्यांना पगार द्यावा.
👉 मराठा आरक्षणाचा लढा कायदेशीर मार्गावर – शाहू महाराजांचा १९०२ चा आदेश आधार
मराठा आरक्षणाचा लढा कायदेशीर पातळीवर; संविधान व शाहू महाराजांचा १९०२ चा आदेश पुढे करून कृती समितीचा निर्णय.
👉 आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणाच्या कुटुंबाला १० लाखांची मदत
शिरूर येथील प्रवीण गोरख पिंगळे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत.